Shrungartali-Konkan Kilbil Project - River Touch 3800 SQFT NA Plot
Home Properties Shrungartali-Konkan Kilbil Project - River Touch 3800 SQFT NA Plot
Shrungartali-Konkan Kilbil Project - River Touch 3800 SQFT NA Plot
कोकणात नदी किनारी 3800 sqft चा NA प्लॉट सुंदर असा प्रोजेक्ट मध्ये
चिपळूण गुहागर रोड वर असलेला कोकण किलबिल नावाचा हा प्रोजेक्ट नदी किनारी आहे
साधारण वर्ष भर नदीला पाणी असते
शृंगार तळी हे मेन मार्केट पासून 3 km तर गुहागर बीच पासून 12 km
प्रोजेक्ट मध्ये भरपूर आंबा नारळ चिकू व इतर अनेक फुलझाडे व फळांची झाडे लावली आहेत
अनेक प्रकारची सुंदर पक्षी व फुलपाखरे इथे बघायला मिळतात , सोबत तुम्हाला कर फिशिंग ची आवड असेल तर अगदी समोर बसून फिशिंग देखील करू शकत
शेजारी दाट फोरेस्ट आहे अगदी जंगल फील आहे
एखादे रिसॉर्ट किवा होम स्टे देखील इथे करू शकता
किंमत 25 लाख ( Negotiable)
Owner - 8421951918
Amenities
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- River Touch
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places