Roha-Ghosale - 38 Gunthe Wadi with Small House
Home Properties Roha-Ghosale - 38 Gunthe Wadi with Small House
Roha-Ghosale - 38 Gunthe Wadi with Small House
कोकणात सुंदर अशी छोटी वाडी 38 गुंठे सोबत छोटे सुंदर असे घर व नारळ आंबा काजू चिकू पेरू अशी बाग
शेतजमीन विकणे आहे 
१. गाव - घोसाळे, तालुका - रोहा, जिल्हा - रायगड ( नवीन विकसित होणारे हिल स्टेशन)
२. रोहा - मुरुड जंजिरा हायवेपासून १०० मीटर अंतरावर
३. ऐतिहासिक घोसाळगड ( विरगड) च्या पायथ्याशी व अतिशय निसरगरम्य असे वातावरण
४. एक एकर पैकी ३८ गुंठे विकणे आहे.
५. २०० फुटांचा रोड एक्सेस
६. हायस्कूल, फार्महाऊस तसेच गावालगतची मोक्याची जागा
७. टायटल क्लिअर
८. अंदाजे ३०० स्क्वेअर फुटाचे तयार घर सोबत २ टॉयलेट बाथरुम - १ इंडीयन १ वेस्टर्न ( घरपट्टी लागू)
९. १००० लिटर पाणी देणारी बोअरवेल
१०. ५० हजार लिटर क्षमतेचे शेत तळे
११. घरगुती इलेक्ट्रिक मीटर ( MSEB)
१२. २०० किलो भात देणारी ३ भातशेती
१३. काजू, आंबा, नारळ,साग, बांबू, चिकू, जाम,चिंच, पेरू,जांभूळ व इतर जंगली झाडे.
१४. संपुर्ण जागेला तारेचे तसेच पेरकुटीचे कुंपण
१५. सार्वजनिक विहीर जागेला लागून
१६. अपेक्षित किंमत - 44.90 लाख रुपये.
Owner - 9892034891 Yashwant Bhalerao
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Gated Community
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Railway Station
- Famous Places