Mahabaleshwar-Bhilar - 84 Gunthe Land with Strawberry Garden
Home Properties Mahabaleshwar-Bhilar - 84 Gunthe Land with Strawberry Garden
Mahabaleshwar-Bhilar - 84 Gunthe Land with Strawberry Garden
पाचगणी - महाबळेश्वर रोड वरील प्रसिद्ध असलेल्या पुस्तकाचे गाव "भिलार" येथे ही सुंदर स्ट्रॉबेरी ची बाग असलेली 84 गुंठे जागा विकायची आहे,,, आजूबाजूला अनेक सुंदर रिसॉर्ट व हॉटेल्स ,फॉर्म्स आहेत
Contact - 7219807204
9665888808
1) आपल्या प्लॉटमध्ये एक बोरवेल आहे आणि भरपूर पाणी आहे त्याच पाण्यावर आता स्ट्रॉबेरीची शेती होत आहे
ग्रामपंचायत द्वारे बनविलेल्या नवीन टाकी मधून जाणाऱ्या पाईपलाईनचे कनेक्शन सुद्धा आहे
2) इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे
3) जवळपास बरेचसे कमर्शियल बंगले व रिसॉर्ट्स आहे
4) पाचगणी ते महाबळेश्वर रोडला पुस्तकाचे गाव भिलार गावामध्ये आपला प्लॉट आहे
5) शेती झोन आहे
6) टोटल एरिया 84 गुंठे आहे
7) प्लॉट आपला ओनरशिप चा आहे
ऍग्रो टुरिझम, हॉटेल किंवा रिसॉर्ट साठी उत्तम लोकेशन आहे
9) आपला प्लॉट डांबरी रोड टच आहे
10) प्लॉट मधून vally view दिसतो
11) किंमत 10 लाख गुंठा
12) संपर्क 7219807204
9665888808
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Famous Places