Ganpatipule - 17 Acre Plot with Sea View
Home Properties Ganpatipule - 17 Acre Plot with Sea View
Ganpatipule - 17 Acre Plot with Sea View
कोकणात *सी व्ह्यू,निसर्गाच्या सान्निध्यात गणपतीपुळे येथील जागा विकणे*
गणपतीपुळे मंदिरा पासून 3 किमी
जिल्हा : रत्नागिरी
गाव : नेवरे (गणपतीपुळे)
96738 74459
*एकूण क्षेत्रफळ : 17 एकर*
*1. जागेचा प्रकार आणि स्वरूप*
• संपूर्ण सपाट शेतजमीन
• वर्ग 1 शेतजमीन
. आंबा झाडें:300 पेक्षा अधिक आहेत
*2. रोड डांबरी की मातीचा ?*
• शेतीसाठी पाणंद रस्ता उपलब्ध
• सी व्ह्यू जागा
*3.लाईट पाणी इतर सुविधा*
• लाईट जवळच उपलब्ध
• पाण्यासाठी बोअरवेल आहे
*4. मेट्रो शहरांपासून असलेले जागेचे अंतर.*
• गणपतीपुळे मंदिर (बीच )- 3 km
• आरे वारे बीच - 6km
• रत्नागिरी (रेल्वे स्टेशन)- 24 km
• जयगड (किल्ला)- 24 km
.नेवरे बीच-3 km
. मालगुंड बीच-6 km
*जागेची किंमत - : 1.20 लाख गुंठा*

प्लॉटिंग,फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल व्यवसायासाठी उत्तम शेतजमीन
*अधिक माहितीसाठी संपर्क 
96738 74459
98909 99854
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
- Garden
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places