Dapoli-Harne Port - 5 Gunthe Plot
Home Properties Dapoli-Harne Port - 5 Gunthe Plot
Dapoli-Harne Port - 5 Gunthe Plot
दापोली तील प्रसिद्ध असे हर्णे बंदर सर्वांचा परिचयाचे आहे ,तिथेच हा 5 गुंठे प्लॉट अगदी समुद्रा जवळ आहे
जागेतून समोर सुवर्ण दुर्ग सागरी किल्ला दिसतो
पूर्ण जागेला कंपाऊंड केलेले आहे
हर्णे - पाज पंढरी रोड वर ही जागा आहे
हर्णे हे सर्वांत मोठे फिश मार्केट आहे
आपल्या जागेपासून हे मार्केट फक्त 1 km वर आहे
आजूबाजूला सर्व सुंदर हॉटेल व रिसॉर्ट आहेत ,बीच चालत 2 मिनिटांवर आहे
जवळ च सुंदर असे गणपती चे मंदिर आहे ,,,गणपती पुळे चा मंदिरा ची सुंदर अशी प्रतिकृती केली आहे
सोबत जागेचे google लोकेशन देत आहे
जागेची किंमत 45 लाख
रिसॉर्ट किंवा हॉटेल साठी परफेक्ट जागा आहे
9673874459
7378655941
Amenities
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places