Dapoli-Dehan - 63 Gunthe Cashew & Mango Baug
Home Properties Dapoli-Dehan - 63 Gunthe Cashew & Mango Baug
Dapoli-Dehan - 63 Gunthe Cashew & Mango Baug
कोकणात दीड एकर ची काजू व आंबा बाग फक्त 25 लाखात विकायची आहे
काजू 100
आंबा 15
आपली जागा आंजर्ले बीच पासून फक्त 10 km वर आहे
पूर्ण जागेला दगडी गडग्याचं कंपाउंड आहे मेन रोड टच असलेली आपली ही 63 गुंठे जागा आहे
गावाचे नाव देहन
आंजर्ले मंडणगड रोड वर ही जागा आहे
दापोली पासून साधारण 18 ते 20 KM
पुणे 175 KM
मुंबई 215 KM
वाडी वस्तीला लागून ही जागा आहे
9552561495
7378655941
Amenities
- Garden
- Compound Wall
Nearby
- Market
- Hospital
- School
- Bus Stop
- Railway Station
- Beach
- Famous Places