Dapoli - 30 Gunthe Agriculture Land with Dam View
Home Properties Dapoli - 30 Gunthe Agriculture Land with Dam View
Dapoli - 30 Gunthe Agriculture Land with Dam View
कोकणात पाण्याला लागून असलेली 30 गुंठे जागा 25 लाखात विकायची आहे
दापोली पासून 17 किमी वर सोंडेघर धरणाचा पाण्याला लागून ही जागा आहे
कोकणात जर एखादे फार्महाऊस किंवा वाडी किंवा रिसॉर्ट करायचे असेल तर ही जागा परफेक्ट आहे
* गाव सोंडेघर
* दापोली पासून 17 किलोमीटर
* दापोली तालुक्यातील सर्वात मोठे धरण
* या धरणाला लागून 30 गुंठे शेतजमीन जमीन
* आजूबाजूला घरी लोकवस्ती
* लाईट जागेत
* पाणी खूप
* डांबरी रोड टच
* स्थानिक शेतकऱ्याची जमीन
* हिंदू लोकवस्ती
* पूर्ण जमिनीतून धरणाचा व्ह्यू
* बाराही महिने धरणाला पाणी
* बोटिंग करता येऊ शकते रिसॉर्ट करता येऊ शकते फार्म हाऊस म्हणूनही उत्तम उपयोग करता येईल
* किंमत 25 लाखं
* संपर्क विशाल चोरगे दापोली
* फोन नंबर 72760 17499
7499509122
Amenities
- Water Connection
- MSEB Connection
Nearby
- Market
- Hospital
- School
- Well in Property
- Bus Stop
- Beach
- Famous Places